Day College
College Login :
Campus
About Us

Welcome to
Mahatma Phule Education Society since 1954.

Mahatma Phule Education Society is one of the leading educational institutions in the State of Maharashtra, imparting technical, vocational and academic education since 1954.

The institution was established by the great social worker, educationist and philanthropist Late Shri V.L. Alias Bhausaheb Kelshikar and his colleagues. At present we are conducting Technical School, Junior Voc, College of Arts, Commerce and Science, Degree College of Arts, Science, Commerce and Management (Morning and Night) as well as Department of Computer Education, Graduate and Postgraduate courses in Medical Laboratory Technology BSC(MLT), B.Sc.(IT).

Read More
Principal's Message

Principal's Message

महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी कला आणि वाणिज्य वरिष्ठ रात्र महाविद्यालय,भोईवाडा,परळ हे मुंबईमधील प्रति थयश महाविद्यालय आहे. गिरणगावच्या परिसरात वसलेलं हे महाविद्यालय दिवसभर नोकरी करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांस ाठीच सुरु केलेले आहे. सर्वसामान्य घरातील मुलगा शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाऊ नये हा मुख्य उद्देश संस्थेचे अध्यक्ष आणि सीईओ डॉ . सतीश केळशीकर यांचा आहे.

आजपर्यंत या रात्र महाविद्यालयातून शिकलेले विद्यार्थी आणि विद्य ार्थीनी पोलीस, बँक, महानगरपालिका, सी.ए. अशा अनेक क्षेत्रात आज कार्यरत आहेत. २०२५-२०२६ या पुढील शैक्षणिक वर्षात महाविद्यालय २५व्या वर ्षात पदार्पण करत आहे. संस्थेची इमारत आता नव्या रूपात झळकती आहे. NEP नुसार विद्यार्थ्यांना नवीन कोर्सेस, शिष्यवृत्ती आदी सुविधा देण्याचा संस्थेचा मानस आहे.विद्यार्थी हाच केंद्रबिंदू असल्याने त्याच्या कल ागुणांनाही वाव दिला जातो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या वरिष्ठ रात्र महाविद्यालयात प्रवेश घ्यावा अशी विनंती करतो.

Principal | प्रा. दिलीपकुमार कांबळे प्रभारी प्राचार्य




Principal
Courses

Courses We Offered

College Programme

Constitution Day
Constitution Day
IBM SkillsBuild SKILLS-BASED TRAINING
IBM SkillsBuild SKILLS-BASED TRAINING
IBM SkillsBuild SKILLS-BASED TRAINING
IBM SkillsBuild SKILLS-BASED TRAINING
Testimonial

Testimonial